Sex Championship Sweden has recognized sex as a sport and is preparing the worlds first championship

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sex Championship : आतापर्यंत तुम्ही क्रिकेट, फुटबॉल किंवा इतर खेळांच्या चॅम्पियनशिपबद्दल ( Sports Championship ) ऐकलं असेल… मात्र तुम्ही कधी सेक्स चॅम्पियनशिपबाबत ( Sex Championship ) ऐकलंय का? हे ऐकूनच तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर हो…सेक्स चॅम्पियनशिप होणार आहे आणि ती देखील स्विडन ( Sweden ) देशामध्ये. यंदाच्या वर्षीच ही चॅम्पियनशिप ( Sex Championship ) आयोजित केली जाणार आहे. नेमकी ही चॅम्पियनशिप काय असणार आहे, याची माहिती घेऊया. स्विडनमध्ये नुकतंच सेक्सला खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याचसोबत स्विडन पहिली यूरोपीय सेक्स चॅम्पियनशिपचं आयोजन…

Read More