india tabacco businessman kk mishra income tax raid rolls royce iphone 200 crore cash

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tobacco businessman KK Mishra: कानपूरमधल्या बंशीधर तंबाखू कंपनीचा मालक केक मिश्राच्या (KK Mishra) घरी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे (Income Tax Raid) टाकले. तब्बल पाच दिवस ही छापेमारी सुरु होती. मिश्राची संपत्ती पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले. केके मिश्राने आपल्या कंपनीचा टर्नओव्हर 20 करोड इतका दाखवला होता. पण या व्यापाराच्या घरात सापडल्या महागड्या वस्तू पाहून हा व्यापारी खोटे आकडे सांगत असल्याचं निष्पन्न झालं. या व्यापाऱ्याच्या घरात लक्झरी कार, महागडी घड्याळं, ऐशोआरामाची अनेक साधनं आढळून आली. आयकर विभागाच्या छाप्यात तंबाकू कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 200 कोटी…

Read More