Drug Mafia Lalit Patil Mother : ललित पाटीलशी 3 – 4 वर्षापासून संबंध नाही, आईचा मोठा खुलासा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणावर त्याच्या आईची प्रतिक्रिया समोर आलीय. "ललित पाटीलशी तीन-चार वर्षांपासून आमचे कुठलेही संबंध नाहीत. शिवाय गेल्या काही महिन्यांपासून भूषण देखील आमच्या संपर्कात नाही," असं ललित पाटीलच्या आईने सांगितलं. तसंच आमची मुलं ड्रग्ज प्रकरणात असल्याचं बातम्यांमधून समजल्याचं आईने म्हटलंं.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts