After 12 years opposite Vipareet Rajyoga will be formed due to retrograde Jupiter wealth of these 3 zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter Vakri In Aries : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ठ वेळेला भ्रमण करतात. ग्रह वेळोवेळी भ्रमण करून शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. दरम्यान या योगांचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. यावेळी काही राशींना याचा सकारात्मक परिणाम मिळतो तर काहींना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं. अशातच विपरीत राजयोगाचा काही जातकांना फायदा होणार आहे. आगामी सप्टेंबर महिन्यात बृहस्पति वक्री चाल चालणार आहे. गुरुच्या या वक्री ( Guru Vakri ) चालीमुळे विपरीत राजयोग तयार होईल. दरम्यान राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. मात्र अशा 3…

Read More