[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Raj Thackeray : लोकसभा लढवायची की नाही हे तीन ते चार दिवसांत सांगेन : राज ठाकरे
तीन ते चार दिवसात लोकसभा निवडणूक लढावी की नाही स्पष्ट करेन, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा, संपर्क वाढवा
निवडणुकींचा विचार करू नका असं राज ठाकरे म्हणाल्याचं समजतयं.
[ad_2]