Pune : पुणे पालिकेतील एका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैशाचे बंडल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे महापालिकेच्या पथ विभागातील एका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या बंडलची मोठी रक्कम सापडली… आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे हे काही कामानिमित्ताने पालिकेत गेले होते. त्यावेळी एका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये एक व्यक्ती संशयास्पद काहीतरी ठेवून गेली हे लक्षात आलं आणि त्यांनी हा प्रकार समोर आणला.. रविकांत काळे यांनी रंगेहात पकडलेल्या उपअभियंत्याने ही रक्कम माझी नाही, असे सांगत मात्र वेळ मारून नेली. या घटनेचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts