Vasant More Resign MNS After 25 Years raj thackeray Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vasant More Resign : 25 वर्ष मी पक्षाला दिली,  पक्षातून वारंवार विरोध होतोय; वसंत मोरे भावूक
मनसेचे पुण्यातले नेते वसंत मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. आणखी किती अपमान सहन करायचा असं म्हणत मोरे मनसेतून बाहेर पडलेत. पक्ष सोडताना त्यांनी एक व्हिडीओ देखील पोेस्ट केला आहे. त्यात मोरे राज ठाकरेंच्या फोटोपुढे नतमस्तक झाले. माझी नाराजी राज ठाकरेंवर नाही, असूही शकत नाही, मात्र पक्षात काही जण सतत जाणूनबुजून माझा अपमान करत होते, मला लोकसभा लढायची आहे, पण लोकसभा निवडणुकीबद्दल मनसे प्रचंड नकारात्मक आहे, असं मोरे म्हणाले. 

[ad_2]

Related posts