[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>CM Eknath Shinde on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भूमिकेचं मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वागत<br />महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी मोठी घोषणा मनसेप्रमुख <a href="https://marathi.abplive.com/topic/raj-thackeray">राज ठाकरे</a> यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली.</p>
[ad_2]
CM Eknath Shinde on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भूमिकेचं मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वागत
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/04/1e3f184469d7bc49a7cf73bcd589dc9f1712680510130718_original.png)