CM Eknath Shinde on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भूमिकेचं मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वागत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>CM Eknath Shinde on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भूमिकेचं मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वागत<br />महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी मोठी घोषणा मनसेप्रमुख&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/raj-thackeray">राज ठाकरे</a>&nbsp;यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली.</p>

[ad_2]

Related posts