Raj Thackeray Support PM Modi Political Reactions On MNS Mahayuti Alliance Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raj Thackeray Support PM Modi Political Reactions :  राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, राज ठाकरेंच्या भूमिकेवर राजकीय प्रतिक्रिया 
 भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचं सूचवलं होतं, पण चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज होणार नाही असं ठणकावून सांगितलं. हे इंजिन चिन्ह कष्ठाने कमावलेलं आहे, त्यावरच लढणार असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

[ad_2]

Related posts