[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यावर शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे.. दरम्यान शिंदेंसोबत बंड केलेले अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांनी अजित पवारांवर मोठा आरोप करत इशारा दिलाय. मविआ सरकारमध्ये अजित पवारांनी निधीची पळवापळवी केली. मात्र, तसा प्रकार आता खपवून घेणार नाही, असा इशारा जैस्वाल यांनी दिलाय…</p>
[ad_2]
Ashish Jaiswal : मविआ काळात अजित पवारांनी निधीची पळवापळव केली, आता खपवून घेणार नाही
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/8446592972841b0b73bde94a00dc75c01688830948015541_original.jpg)