[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे महापालिकेकडून दहा तृतीय पंथियांना सुरक्षारक्षक म्हणून काम देण्यात आलंय. तृतीय पंथियांबातच्या दृष्टिकोनात बदल होईल या अपेक्षेने पुणे महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आलाय. नेमक्या या तृतीय पंथियांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हा जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी</p>
[ad_2]
Pune : पुणे महापालिकेकडून दहा तृतीय पंथियांना सुरक्षारक्षक म्हणून काम
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/5af7e161ec15996741b657ece802fbb0168898167606390_original.jpg)