Pune : पुणे महापालिकेकडून दहा तृतीय पंथियांना सुरक्षारक्षक म्हणून काम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे महापालिकेकडून दहा तृतीय पंथियांना सुरक्षारक्षक म्हणून काम देण्यात आलंय. &nbsp;तृतीय पंथियांबातच्या दृष्टिकोनात बदल होईल या अपेक्षेने पुणे महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आलाय. नेमक्या या तृतीय पंथियांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हा जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी</p>

[ad_2]

Related posts