( प्रगत भारत । pragatbharat.com) एक सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने झेपावतंय. या वादळामुळं किती आणि काय नुकसान होवू शकते याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.
पृथ्वीवर सौर वादळाचा भडका उडणार; जगभरात इंटरनेट कनेक्शनचा सर्वनाश होणार?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/613688-solar-earth.jpg)