पृथ्वीवर सौर वादळाचा भडका उडणार; जगभरात इंटरनेट कनेक्शनचा सर्वनाश होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com)  एक सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने झेपावतंय. या वादळामुळं किती आणि काय नुकसान होवू शकते याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. 

Read More