[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>द केरला स्टोरीचं पुण्यातील FTII मध्ये आज स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. यावेळी स्क्रिनिंगसाठी चित्रपटाची स्टार कास्ट येताच याठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला घोषणाबाजी केली. समाजातील एका घटकाला दुखावणारा हा चित्रपट असल्याचा आरोप या आंदोलक विद्यार्थ्यांनी केला… विद्यार्थ्यांच्या थिएटरमध्ये चित्रपट दाखवण्याची काय गरज आहे असा सवालदेखील विद्यार्थ्यांनी केला.</p>
<p> </p>
[ad_2]
The Kerala Story चं FTII मध्ये स्क्रिनिंग, स्टार कास्ट येताच आंदोलक विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/05/6019d02fadb8314c082499619aa413b71684580241582261_original.jpg)