The Kerala Story चं FTII मध्ये स्क्रिनिंग, स्टार कास्ट येताच आंदोलक विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>द केरला स्टोरीचं पुण्यातील FTII मध्ये आज स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. &nbsp;यावेळी स्क्रिनिंगसाठी चित्रपटाची स्टार कास्ट येताच याठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला&nbsp; घोषणाबाजी केली. समाजातील एका घटकाला दुखावणारा हा चित्रपट असल्याचा आरोप या आंदोलक विद्यार्थ्यांनी केला… विद्यार्थ्यांच्या थिएटरमध्ये &nbsp;चित्रपट दाखवण्याची काय गरज आहे असा सवालदेखील विद्यार्थ्यांनी केला.</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts