[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष संभाजी भिडेंविरोधात आता काँग्रेस चांगलंच आक्रमक झालंय. पुण्यातील बालगंधर्वच्या चौकात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरुये. या आंदोलनात आमदार विश्वजीत कदमही दाखल झालेत. तसंच संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आलीये. यावेळी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणीही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलीये. </p>
[ad_2]
Pune Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना अटक करण्याची कॉंग्रेसची मागणी, भिडेंविरोधात आंदोलन : ABP Majha
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/3d699ab774a1d8d23e08bfb42bb021461690789924720327_original.jpg)