Maharashtra Crop Insurance : पीक विम्यासाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>&nbsp;आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी &nbsp;पीक विम्यासाठी मुदत वाढवण्यात आलीय — आता ३ ऑगस्टपर्य़ंत पीक विमा भरता येणार आहे — पीक विम्यासाठी आज अखेरचा दिवस होता — ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पीक विम्याची मुदत वाढवली — राज्य सरकारच्या विनंतीला मान देत केंद्र सरकारने तीन दिवसांनी मुदत वाढवून दिलीय&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts