[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sanjay Gaikwad : Shasan Aplya Dari कार्यक्रमात कुणी राडा केला तर माझी पण टीम तयार : संजय गायकवाड
बुलढाणा जिल्ह्यातील मराठा नेत्यांचा, मुख्यमंत्री बुलढाण्यात आल्यास गोंधळ करण्याचा इशारा. जर कुणी असं काही केलं तर माझी सुद्धा एक टीम तयार असेल. आमदार संजय गायकवाड यांचा इशारा. उद्या बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम.
[ad_2]