NCP MLA Disqualification Case : विधीमंडळ 2 दिवसात निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडणार आहे..विधानपरिषदेतही आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्यात.. पुढील दोन दिवसांत विधीमंडळ आयोग निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करुन सदर याचिकांसंदर्भात माहिती घेणार आहे..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts