Ahilyadevi Holkar Special Report : नातं अहिल्याबाई आणि महेश्वरी साडीचं, कसा घडला साडीचा प्रवास?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शूरता, विरता, सुंदरता यासाठी अनेक राण्यांची इतिहासात नोंद आहे. &nbsp;मात्र &nbsp;नम्रता, साधेपणा आणि संवेदनशिलतेसाठी ओळखल्या जातात त्या राणी अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईं उत्तम राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातातच पण &nbsp;महेश्वरी साडीच्या रुपाने सुंदर अविष्कार त्यांनी जगाला दिलाय. &nbsp;पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९८वी जयंती. त्या निमित्ताने अहिल्यादेवी आणि महेश्वरी साडी यांच्यातलं नातं</p>

[ad_2]

Related posts