Chhagan Bhujbal vs Manoj Jarange : वादात दाखला,'क्षुद्र'तेचा हावाल; भुजबळ-जरांगेंमध्ये जोरदार जुंपली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात पेटलेल्या वादाच्या बातमीने… मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा सरकारला कडक शब्दांत इशारा दिलाय. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर, मराठा काय चीज आहे हे महाराष्ट्राला कळेल, असा इशारा जरांगेनी दिलाय, तर भुजबळ यांनीही जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. २४ डिसेंबरची डेडलाईन देतात, मात्र सरकार त्यांचं का ऐकतं? असा सवाल भुजबळांनी केलाय. जरांगेंच्या दादागिरीला दादागिरीनेच उत्तर द्यायला हवं, असंही भुजबळ म्हणालेत… त्याचसोबत, एकदा सरपंच होऊन दाखव, असं आव्हानही भुजबळांनी जरांगेंना दिलंय.</p>

[ad_2]

Related posts