[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आज लोकसभेतून आणखी ४९ खासदारांना निलंबित करण्यात आलंय…. यात राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. शशी थरूर, मनिष तिवारी, कार्ती चिदंबरम, डिंपल यादव यांचंही आज निलंबन करण्यात आलंय… या प्रकरणात एकूण निलंबित झालेल्या खासदारांची संख्या १४१ वर पोहोचलीय. संसद घुसखोरी प्रकरणात लोकसभेत आजही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवला. गृहमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधी पक्षांचे खासदार ठाम राहिले. त्यामुळे गोंधळ सुरूच राहील्याने ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. </p>
[ad_2]