Ayodhya Ram Mandir : लोकांनी विणलेल्या कापडापासून प्रभू श्री रामासाठी वस्त्र

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ayodhya Ram Mandir : लोकांनी विणलेल्या कापडापासून प्रभू श्री रामासाठी वस्त्र अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा &lsquo;दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यात पार पडतोय. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सौदामिनी हॅण्डलुमच्या अनघा घैसास यांच्याकडून हा उपक्रम राबवण्यात येतोय. लोकांनी विणलेल्या या कापडापासून प्रभू श्रीराम यांच्यासाठी वस्त्र तयार केली जाणार आहेत. ती अयोध्येत अर्पण केली जाणार आहेत आणि पुढील एक महिना हीच वस्त्र मंदिरात वापरली जाणार आहेत. याबाबत सौदामिनी हॅण्डलूमच्या अनघा घैसास यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी</p>

[ad_2]

Related posts