[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>जेजुरी विश्वस्तांच्या नेमणुकीविरोधात सुरू असलेले आंदोलन बाराव्या दिवशीही सुरू, शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत सरकारचे लक्ष वेधण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न.</p>
[ad_2]
Jejuri : न्याय मिळाला नाहीतर जेजुरी ग्रामस्थांचा बेमुदत गाव बंद करण्याचा निर्णय
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/26b9652eb10cbe63a57321e752dac5681686051268245308_original.jpg)