Iran Bomb Blast Near Kasim Sulemani Tomb Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Iran Bomb Blast : इराणमध्ये कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ बॉम्ब स्फोट

इराण शहरात आज दोन ठिकाणी भीषण स्फोट झाल्याची घटना घडलेय.. इराणचे रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ हे स्फोट घडलेत..या स्फोटात आतापर्यंत जवळपास १०३ लोकांचा मृत्यू झाला असून १७० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झालेत. २०२० साली अमेरिकेनं ड्रोन हल्ला करत कासीम सुलेमानीला ठार केलं होते..तर आज कासिम सुलेमानीची चौथी पुण्यतिथी होती..यावेळी सुलेमानीच्या कबरीजवळ कार्यक्रम सुरु असताना दोन स्फोट झाले आणि १०३ लोकांचा यात मृत्यू झाला.

[ad_2]

Related posts