MLA Disqualification Verdict Special Report Maharashtra News Update Abp Majha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


MLA Disqualification Verdict Special Report : टीकांवरून वादंग; आणणार हक्कभंग, वक्तव्य भोवणार ? शिवसेना कुणाची? चिन्ह कुणाचं? आणि आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर यांनी निकालाचं वाचन केलं… त्यात ठाकरेंना मोठा धक्का बसला… त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर टीकेची झोड उठवली… आणि हीच टीका करताना त्यांनी वापरेली भाषा मोठी अडचण निर्माण करू शकते… कारण तशी तयारीच शिंदे गटाने सुरू केलीय… पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून…

[ad_2]

Related posts