NCP MLA Disqualification Special Report Maharashtra News Update Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


NCP MLA Disqualification Special Report : निकालाची मशाल, पवारांनाही धग; राष्ट्रवादी कुणाची ? शिवसेनेच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्धव ठाकरेंना धक्का देणार ठरला तर एकनाथ शिंदे यांना दिलासा देणारा ठरला. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या पक्षाबाबतही शरद पवारांनाच धक्का बसणार का? अशी चर्चा आता रंगलीय. त्याचसोबत, राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना मिळणार का? असे प्रश्न आता विचारले जातायत. याबाबत शरद पवार गट आणि अजित पवार गटाने निकाल आमच्याच बाजूने लागेल, असे दावे केले आहेत.

[ad_2]

Related posts