Bhavana Gawali : संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर मी विधानसभा घेणार – भावना गवळी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Bhavana Gawali : संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर मी विधानसभा घेणार – भावना गवळी तिकडे यवतमाळमधल्या महायुतीच्या मेळाव्यात शिंदे गटामधल्या दोन नेत्यांमध्येच वर्चस्ववादाची लढाई जुंपली… मै मेरी झाशी नहीं दुंगी असं म्हणत भावना गवळींनी पुन्हा एकदा यवतमाळ-वाशिम लोकसभा लढण्याचे संकेत दिले..<br />यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे.. त्याचाही भावना गवळींनी भाषणात उल्लेख केला.. संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर त्यांची विधानसभा मी घेणार असं भावना गवळी म्हणाल्या</p>

[ad_2]

Related posts