[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gulabrao Patil- Kishor Patil : महायुतीच्या मेळाव्यात नाराजीनाट्य; गुलाबराव पाटील,किशोर पाटलांची खदखद आम्ही बंड केल्यामुळंच भाजप सत्तेत आल्याचा दावा गुलाबराव पाटलांनी केला… आम्ही बंड केलं नसतं तर भाजप सत्तेत आली असती का असा सवालच त्यांनी व्यासपीठावरुन भाजप नेत्यांना केला.. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावरुनही त्यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले.. राम मंदिर ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही, राम मंदिरासाठी आम्हीही जेलमध्ये गेलोय असं गुलाबराव पाटील म्हणाले.. तर बाजार समितीच्या निवडणुकीवरुन शिंदे गटाचे दुसरे आमदार किशोर पाटलांचीही भाजप नेत्यांवर नाराजी पाहायला मिळाली
[ad_2]