[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ajit Pawar Vs Supriya Sule : अजित पवारांचं विधान बाळबोध, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
संसदरत्न पुरस्कारावरून अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर काल केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवारांचं विधान बाळबोध असल्याचा टोला त्यांनी लगावला. अजित पवारांनी संसद, संविधान यांचा अपमान केला अशी टीका त्यांनी केली.
[ad_2]