Maratha Reservation Survey : मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या 50 टक्के आरक्षण द्या : वीरेंद्र पवार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Maratha Reservation Survey : मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या 50 टक्के आरक्षण द्या : वीरेंद्र पवार<br />मागासवर्ग आयोगाच्या या सर्वेक्षणावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्यात. मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवारांनी केलीये.. तर ओबीसी नेते प्रकाश शेंडेहेंनी हे सर्वेक्षण बोगस असल्याचं म्हटलंय. तर याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts