[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ajit Pawar : अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक; धाराशिव, नाशिक लोकसभा जागेवर चर्चा. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देवगिरी निवासस्थानी दाखल धाराशिव, नाशिक या जागा संदर्भात बैठक होत आहे देवगिरी निवासस्थानी अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक असेल
[ad_2]