Sanjay Raut Press Conference where Raut Criticize On Maharashtra Government ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut Full PC : 10 टक्के आरक्षण हा फसवणुकीचा प्रकार, भाजपकडून फसवाफसवीचा खेळ सुरुच
सरकारने 10 टक्के मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा फसवणुकीचा प्रकार केल्याची प्रतिक्रिया शिवसेना  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हटलं की, ‘सरकारने 10 टक्के आरक्षणाचा फसवणुकीचा प्रकार केला, तो मराठा समाजाला मान्य नाही. त्यांना वाटतंय त्यांची फसवणूक झाली.’ असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा विशेष अधिवेशनात मंजूर केला आहे. यानुसार, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, याला मनोज जरांगे पाटलांसह मराठा समाजाने याचा विरोध केला आहे.

[ad_2]

Related posts