Yugendra Pawar special Report maharashtra news update abp majha marathi news | Yugendra Pawar Special Report : पवार कुटुंबात पुन्हा काका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yugendra Pawar Special Report : पवार कुटुंबात पुन्हा काका- पुतण्या संघर्ष ?  महाराष्ट्राचं राजकारण आणि पवार कुटुंब या गोष्टी कधीही वेगळ्या करता येत नाहीत… सरकारं स्थापन होवो किंवा सरकारं कोसळो… पवार हे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी असणार म्हणजे असणारच… आताही अजित पवारांनी काकांची साथ सोडत भाजपच्या सत्तेचा आसरा घेतलाय. त्यानंतर तर पवार कुुटुंबात राजकीय वादाची नवी ठिणगी पडलीय… इशारे… टोमणे… चिमटे आणि फटकारे अशा मार्गाने पवार कुटुंबात हा संघर्ष सुरू झालाय. त्यातच, अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या… पाहूयात… एक पुतण्या… एक नातू आणि आजोबांच्या भेटीची ही राजकीय गोष्ट… कशी घडलीय… या रिपोर्टमधून…

[ad_2]

Related posts