Zeeshan Siddique Full PC : काँग्रेसला आमची किंमत नाही हे दुर्दैवी -झीशान सिद्दीकी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Zeeshan Siddique Full PC : काँग्रेसला आमची किंमत नाही हे दुर्दैवी -झीशान सिद्दीकी युवक काँग्रेसमध्ये सर्वाधिक धार्मिक भेदाभेद होतोय असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी केलाय. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आल्यावर आपण मुस्लीम असल्याने आपल्याला प्रचंड त्रास दिला असा गंभीर आरोप झिशान सिद्दिकी यांनी केलाय. युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवत असल्याचं आपल्याला कळवण्यात आलं नाही, केवळ सोशल मीडियावरून आपल्याला हे समजलं असं सिद्दिकी यांनी म्हटलंय. काँग्रेसला आपली गरज नसेल तर आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल असं सिद्दिकी म्हणाले.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts