ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines : 23 February 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत पार्थिवाचं अंत्यदर्शन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार&nbsp;</p>
<p>मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा रद्द, उद्धव ठाकरे मुंबईसाठी रवाना होणार, मनोहर जोशींच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार&nbsp;</p>
<p>शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल, लोकसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढवावी लागणार&nbsp;</p>

[ad_2]

Related posts