Pune Drugs Case Maharashtra Crime where Inspection of MD Drugs by Judges Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Drugs Case : जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची न्यायाधीशांकडून पाहणी, न्यायाधीश पोलीस मुख्यालयात
पुणे पोलिसांनी विश्रांतवाडीत जप्त केलेल्या ड्रग्जचा आज पंचनामा. पुणे जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश स्वतः येऊन मुद्देमालाची पाहणी करणार. तब्बल साडेसहाशे किलो एमडी ड्रग्ज कोर्टात नेणं शक्य नाही. त्यामुळे न्यायमूर्ती स्वतः येऊन पाहणी करणार. 

[ad_2]

Related posts