Mahadev Tatake Special Report maharashtra politics Maharashtra news update marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mahadev Tatake Special Report : करोडपती महादेव ताटके कसे झाले रोडपती ?  रातोरात श्रीमंत होण्याच फण्डा म्हणून राजकारणातलं करीअर अनेकजण निवडतात… गॉगल वगैरे घातलेले चारदोन कार्यकर्ते… बुडाखाली अलिशान कार आणि लोकांचा गराडा… अशी भुरळ अनेकांना पडते…मात्र,  राजकारणात अपयश आलं की राजाचं रंक कसा होतो?  त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेव ताटके… राजकारणापायी  कोट्यवधीच्या संपत्तीचा कचरा झाला आणि ते रस्त्यावर आले… पाहूयात… राजकारणाच्या नादात, बाराच्या भावात गेलेल्या एका माणसाची गोष्ट… 

[ad_2]

Related posts