ABP Majha Headlines 23 February 2024 3 PM Maharashtra News Chhagan Bhujbal Manoj Jarange Maratha Reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  11 PM :  23 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स उद्धव ठाकरेंसोबत आता पुन्हा एकत्र येणं शक्य नाही, आयडियाज ऑफ इंडियामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, उद्धव ठाकरे आणि आमची मनं दूर झाल्याची प्रतिक्रिया 
दावोसमध्ये फडणवीसांचे अदृश्य हात काम करत होते, उदय सामंत यांचं वक्तव्य.. महायुतीत फडणवीस
हेच सुपर सीएम असल्याची सामंतांची अप्रत्यक्ष कबुली
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा दोन ते तीन दिवसांत सुटेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य
राहुल गांधींना राममंदिराचा तिरस्कार, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, या निवडणुकीत राहुल गांधींचं डिपॉझिटही जप्त होण्याचं भाकीत
मनोज जरांगेंकडून उद्यापासून पुन्हा रास्ता रोको आंदोलन.. तर मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलंय , त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करु नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन

[ad_2]

Related posts