Delhi Drug Case Update : पुणे पोलिसांची दिल्लीत कारवाई, दोन हजार कोटींचं ड्रग्ज केलं जप्त

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दिल्लीत कारवाई करुन जप्त केलेलं ९६० किलो ड्रग्ज पुण्यात आणण्यात आलंय…. पुणे पोलिसांनी आजवर केलेली सर्वात मोठी कारवाई आहे…. पुणे पोलिसांनी दिल्लीतील एका टेम्पोतून ड्रग्ज पुण्यात आणलं.,. जप्त केलेल्या ९६० किलो ड्रग्जची किंमत दोन हजार कोटी इतकी आहे… . पुण्यातील कुरकुंभ एम आयडीसीमध्ये तयार झालेले मेफेड्रॉन दिल्लीत कुरुयर कंपनीच्या माध्यमातून पाठवले जात होते. आणि तिथून हे मेफेड्रॉन दिल्ली आणि उत्तर भारतातसह परदेशात पाठवलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीए…&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts