Director General of Police Rashmi Shukla can get an extension Chief Minister positive will soon sign the file

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.  रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता असून याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. तसेच याबाबत लवकरच फाईलवर सही करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान रश्मी शुक्ला यांना सेवानिवृत्तीसाठी आणखी चार महिने शिल्लक आहेत. त्यापुढे आणखी दीड वर्ष एक्स्टेन्शन मिळण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री सकारात्मक, लवकरच फाईलवर सही करणार 

जून 2024मध्ये रश्मी शुक्ला निवृत्त होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना मुदतवाढ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत रश्मी शुक्लांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून त्यांना पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts