Sunil Prabhu answers to ashish shelar allegations and demand of white paper on mumbai water supply

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sunil Prabhu on Ashish Shelar : आशिष शेलार यांच्याकडून श्वेतपत्रिकेची मागणी, सुनील प्रभुंचा पलटवार

मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा..फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा..मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी. मुंबई महापालिकेमध्ये एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे असून त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही, झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्त्यता समोर येण्यासाठी “मुंबईच्या पाण्याची” एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी करतानाच मुंबई महापालिकेच्या 24 तास पाणीपुरवठा योजनेचा पूर्ण बोजवारा उडाला असून या योजनेतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.

[ad_2]

Related posts