Baramati Namo Rojgar Melava : लेकीला निमंत्रण, वडिलांचा पत्ता कट; नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेत शरद पवारांचं नाव वगळलं!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><a title="पुणे" href="https://marathi.abplive.com/news/pune" data-type="interlinkingkeywords">पुणे</a> : बारामतीतील रोजगार मेळाव्याची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेत चक्क राष्ट्रवादी &nbsp;शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचं नाव वगळल्या गेलं आहे. साधारण शरद पवारांनी या मेळाव्यासाठी वेळ राखून ठेवल्याची माहिती होती. या मेळाव्याच्या दिवशी म्हणजेच 2 मार्च हा दिवस त्यांनी दौरे न ठेवता राखून ठेवला होता. मात्र त्याचंच नाव वगळण्यात आल्याने आता पुन्हा एकचा चर्चेला उधाण आलं आहे. यातच महत्वाची बाब म्हणजे &nbsp;खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांची कार्यक्रम पत्रिकेत नाव आहेत.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">&nbsp;</p>

[ad_2]

Related posts