Pune political news baramati political news Baramati loksabha candidate sunetra pawar social media status as MP

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती, पुणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्याचं लक्ष पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभेकडे लागलं आहे. बारामतील नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाच कार्यकर्त्यांनी मात्र सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित केली आहे. बारामतीतील अजित पवारांचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी थेट सोशल मीडियावर सुनेत्रा पवारांचे भावी खासदार स्टेट्स ठेवले आहेत. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts