Asaduddin Owaisi Majha Vision Full : ठाकरेंवर घणाघात, मोदींनाही घेरलं; ओवैसी जोरदार बरसले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Asaduddin Owaisi Majha Vision Full : ठाकरेंवर घणाघात, मोदींनाही घेरलं; ओवैसी जोरदार बरसले<br />एबीपी माझा प्रस्तुत Majha Maharashtra Majha Vision 2024 मध्ये भविष्यातील महाराष्ट्राचा वेध घेण्यात आला. यावेळी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चौफेर फटकेबाजी करतानाच काहीवेळा काहीशी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. ज्या एमआयएमवर नेहमीच भाजपची बी टीम म्हणून सातत्याने आरोप होतो त्याच पक्षाचे अध्यक्ष अससुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रातील आगामी राजकीय भूमिका, महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्यांवर त्यांनी थेट भाष्य केले. ओवैसी यांनी सर्वाधिक उल्लेख अशोक चव्हाण यांचा करताना त्यांच्यावर आणि काँग्रेसवरही तोफ डागली.</p>

[ad_2]

Related posts