Ajit Pawar Vs Jitendra Awhad Controversy Maharashtra Politics Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar Vs Jitendra Awhad : दादांच्या मनात शंका होती का ? आम्ही परत येऊ :  जितेंद्र आव्हाड
दादांच्या मनात शंका होती का ? आम्ही परत येऊ , जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांना टोला 
आजही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता आमच्यात फाटलंय. उगाच मनात काही शंका ठेऊ नका, असं विधान अजित पवारांनी केलंय.. शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाण्याच्या चर्चांवर अजित पवारांनी स्पष्ट विधान केलंय.. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना टोला लगावलाय.. a

[ad_2]

Related posts