Ajit Pawar Reaction On Sharad Pawar Maharashtra Politics Maharashtra News ABP Majha | Ajit Pawar On Sharad Pawar : साठीच्या पुढे गेलो, सत्तरी झाल्यावर संधी मिळणार का? 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar On Sharad Pawar : साठीच्या पुढे गेलो, सत्तरी झाल्यावर संधी मिळणार का? 
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुन्हा एकदा शरद पवारांवर सडकून टीका केली. आज मी साठीच्या पुढं गेलो, कधी आम्हाला संधी मिळणार? सत्तरीच्या पुढं गेल्यावर संधी मिळणार का, अशा शब्दांत अजितदादांनी आपल्या काकांवर हल्लाबोल केला. घरातला तरुण २५-३० वर्षांचा झाला की त्याच्याकडे शेती दिली जाते, मग आम्ही काय पाप केलं होतं असंही अजित पवार म्हणाले. मंचरमधील सभेत ते बोलत होते.

[ad_2]

Related posts