Pune Drugs Maharashtra news Update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Drugs : पुणे शहरातील 500 ड्रग्ज पेडलर पोलिसांच्या रडारवर  पुणे शहरातील ५०० ड्रग्ज पेडलर पोलिसांच्या रडारवर आहेत. पुणे पोलिसांनी गेल्या तीन वर्षातील ‘ड्रग्ज पेडलर’ शोधले आहेत. मागील तीन वर्षांपासून आतापर्यंत अशी ५३५ जणांची यादी तयार केली आहे.  पुण्यात ड्रग्जच्या खरेदी-विक्रीमध्ये महिला आणि परदेशी नागरिकांचा समावेश आहे. पुणे पोलिसांनी मागील ३ वर्षात केलेल्या कारवाईत तब्बल ५० महिलांचा समावेश आहे. या पेडलरांना ड्रग्ज कुठून येतं याची साखळी शोधत ती पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम गुन्हे शाखेने हाती घेतलं आहे. 

[ad_2]

Related posts